Pandharpur News : पंढरपूर नगरपालिकेच्या सभेत गदारोळ; भाजपचा सभात्याग, आघाडीकडून निषेधाच्या घोषणा

पंढरपूर नगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला.
Pandharpur Municipal Council Meeting Turns Chaotic

Pandharpur Municipal Council Meeting Turns Chaotic

sakal

Updated on

पंढरपूर- पंढरपूर नगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला. स्थायी समितीची बैठक का बोलावली जात नाही आणि नगरपालिकेची जागा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देऊ नये, या मुद्द्यांवरून भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक आमने-सामने आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com