Solapur Panchayat Samiti : पंढरपुरात पुन्हा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता; 12 मार्चला पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक

BJP–NCP Alliance : पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अभिजीत पाटील गट) एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Political leaders

Political leaders 

sakal

Updated on

पंढरपूर- पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील हे दोन्ही मातब्बर नेते एकत्र येणार ? अशी चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com