Pandharpur killed case latest news
esakal
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावानजीक अनैतिक संबंधाच्या कारणातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली (Sarkoli village killed News Today) आहे. विष्णू ज्ञानेश्वर जाधव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे सरकोली परिसरात खळबळ उडाली असून, परिसरात चर्चेला उधाण आले आहे.