Pandharpur News : पंढरपुरात भाविकांची गर्दी; दर्शनासाठी ८ ते १० तास; पुत्रदा एकादशी आणि सुट्ट्यांमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी, श्रावणी सोमवार तसेच शनिवार- रविवारच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
putrada ekadashi pandharpur crowd

putrada ekadashi pandharpur crowd

sakal

Updated on

पंढरपूर - श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी, श्रावणी सोमवार तसेच शनिवार- रविवारच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल आठ ते दहा तासांचा कालावधी लागत असून, गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि दर्शनरांगेचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे तासन्‌तास रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांचे हाल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com