Pandharpur: विठ्ठल दर्शनासाठी प्रतीक्षा चार तासांवर; व्हीआयपी दर्शन बंदचा सकारात्मक परिणाम; भाविकांना दिलासा

VIP Darshan Suspension Reduces Waiting Time: पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद केल्यानंतर भाविकांची प्रतीक्षा वेळ आठ-दहा तासांवरून चार ते पाच तासांवर आली आहे.
Pandharpur

Pandharpur

esakal

Updated on

पंढरपूर: श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा बंद केल्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना अधिक जलद आणि सुलभ दर्शन होत आहे. पूर्वी पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तास प्रतीक्षा करावी लागत होती. आता अवघ्या चार ते पाच तासांत दर्शन होत असल्याने भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com