Pandharpur Vitthal Rukmini Temple Update : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीन दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

Vitthal-Rukmini Idol Conservation Work : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या संवर्धनासाठी २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान मंदिर बंद राहणार आहे. एएसआय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे.
Pandharpur Vitthal Rukmini Temple Update

Pandharpur Vitthal Rukmini Temple Update

esakal

Updated on

पंढरपूर : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनाचे काम येत्या 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान हाती घेण्यात येणार असून या काळात तीन दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार (Pandharpur Vitthal Rukmini temple closed) आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com