Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Online Puja Booking Begins for April to July in Pandharpur : पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील एप्रिल ते जुलै 2026 या कालावधीतील नित्यपूजा, पाद्यपूजा आणि तुळशी अर्चना यासाठी ऑनलाईन नोंदणी 25 मार्चपासून सुरू होणार आहे.
Vitthal Rukmini temple puja registration April July

Vitthal Rukmini temple puja registration April July

esakal

Updated on

पंढरपूर : मराठी नवीन वर्षातील 1 एप्रिल ते 31 जुलै पर्यंतच्या विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चना या सर्व पूजांची ऑनलाईन नोंदणी येत्या बुधवारी (ता.25) सकाळी 11 वाजल्यापासून सुरु करण्यात येणार (Online Puja Booking Opens for Pandharpur Vitthal Temple) आहे. दरम्यान, पूजा देगणीमूल्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com