Pandharpur News : मला आज पांडुरंग पावला; पालकमंत्री निवड झाल्यानंतर गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया

आज विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी मतदार संघातील 15 हजार लोकांसोबत मी आलो आहे. दर्शन घेतल्यानंतर मी पालकमंत्री झाल्याची बातमी प्रथम माझा पत्नीने मला दिली.
girish mahajan

girish mahajan

sakal

Updated on

पंढरपूर - आज विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी मतदार संघातील 15 हजार लोकांसोबत मी आलो आहे. दर्शन घेतल्यानंतर मी पालकमंत्री झाल्याची बातमी प्रथम माझा पत्नीने मला दिली. आज खरोखर मला आणि माझा कुटुंबाला पांडुरंग पावला, अशी भावनिक प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे नवे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज पंढरपुरात दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com