Mohol News : पापरी ची 'पी एम श्री' जिल्हा परिषद शाळेला 'ए प्लस' दर्जा, ग्रामस्थ व शिक्षकांचे प्रयत्न आले फळाला

शाळा गुणवत्ता मूल्यांकनात पापरीच्या पीएमश्री शाळेने 'ए प्लस' श्रेणी प्राप्त केली असून, ही श्रेणी प्राप्त करणारी मोहोळ तालुक्यातील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकमेव ठरली.
Papari ZP School

Papari ZP School

sakal

Updated on

मोहोळ - शाळा गुणवत्ता मूल्यांकनात पापरीच्या पीएमश्री शाळेने 'ए प्लस' श्रेणी प्राप्त केली असून, ही श्रेणी प्राप्त करणारी मोहोळ तालुक्यातील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकमेव ठरली. या यशाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.या यशा मुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com