Maharashtra Congress: काँग्रेसला आले अच्छे दिन? उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली

Latest Solapur News: महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या पंचवीस हजारांच्या मताधिक्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत
Maharashtra Congress: काँग्रेसला आले अच्छे दिन? उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली
Updated on

परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. भव्य पदयात्रा, प्रवेश सोहळे, मतदारांच्या गाठीभेटी यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे चित्र आहे.

परतूर - मंठा विधानसभेची ही जागा अनेक टर्मपासून काँग्रेसला सुटली आहे. पण दिवंगत कदीरबापू देशमुख यांच्या नंतर या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या पंचवीस हजारांच्या मताधिक्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच मतदारसंघात जरांगे फॅक्टर व मतदारांची असलेली भाजप पक्षावरची

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com