
पांगरी : चोरट्याने किचनच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून धान्याच्या कोटीत ठेवलेले दागिने, रोख रक्कम असा १२ लाख २३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज (ता. १७) मध्यरात्री दीड ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान पाथरी (ता. बार्शी) येथे घडली.