
पांगरी : लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दोन तरुण फोटोग्राफर्सची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास बार्शी- लातूर महामार्गावरील चिंचोली (ता. बार्शी) शिवारात नाना चौधरी यांच्या शेताजवळ घडली.