PM-Kisan: दिवाळीपूर्वीच ‘पीएम किसान’चा हप्ता;महाराष्ट्रातील ९१.८९ लाख लाभार्थ्यांना हप्ता

PM-Kisan 24th Installment: महाराष्ट्रातील ९१ लाख ८९ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहेत.
Eligible farmers in Maharashtra are scheduled to receive the 24th PM-Kisan

Eligible farmers in Maharashtra are scheduled to receive the 24th-kisan

esakal

Updated on: 

सोलापूर, : राज्यातील ९१ लाख ८९ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ३० ऑक्टोबर रोजी २४ वा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहेत. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी निधी वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com