
सोलापूर : तेरामैल ते माळकवठा रोडवरून जाणाऱ्या कारमधून (एमएच ०६/बीई ००९१) एक लाख ५२ हजार रुपयांची अवैधरीत्या दारू मंद्रूप पोलिसांनी पकडली आहे. पोलिसांनी वाहन चालक मेहबूब अल्लाउद्दीन नदाफ (वय ३५, रा. माळकवठा, ता. दक्षिण सोलापूर) याला नोटीस देऊन सोडले आहे.