Marijuana Seized : जळोलीतील एका घरातून साडेपाच लाखांचा गांजा जप्त; अटक करून गुन्हा दाखल

पोलिस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी (नेमणूक श्री विठ्ठल मंदिर सुरक्षा, पंढरपूर) यांच्यासोबत पोलिस पथकाने सकाळी छापा टाकला. आरोपींच्या घरात पाच लाख ६५ हजार ६४० रुपये किमतीचा वनस्पतीची पाने, फुले, बोंडे असा मुद्देमाल आढळून आला.
Marijuana worth 5.5 Lakhs seized during a police raid at a house in Jaloli, with an arrest made."
Marijuana worth 5.5 Lakhs seized during a police raid at a house in Jaloli, with an arrest made."Sakal
Updated on

करकंब : जळोली (ता. पंढरपूर) येथील एक जण राहत्या घरातून अवैधरीत्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज (शनिवारी) करकंब पोलिसांनी छापा टाकून पाच लाख ६५ हजारांचा गांजा जप्त करून आरोपीस अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com