
पंढरपूर : मॉक ड्रील करून मोदी सरकार आता आमच्या हातात बंदुका देणार का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यावर संजय राऊत यांच्यात आता बंदूक उचलण्याएवढी ताकद शिल्लक राहिली नाही, असा टोला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे लगावला.