Solapur News : सोलापुरात डाक निर्यात केंद्र सुरू

देशातील निवडक १००१ डाक निर्यात केंद्रांमध्ये (डीएनके) सोलापूरचा समावेश झाला आहे.
Indian Postal Department
Indian Postal Departmentesakal
Updated on

सोलापूर - देशातील निवडक १००१ डाक निर्यात केंद्रांमध्ये (डीएनके) सोलापूरचा समावेश झाला आहे. मुख्य पोस्ट कार्यालयात सुरू झालेल्या या केंद्रामुळे जिल्ह्यातील निर्यातदारांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. देशाचे कस्टम खाते, विदेश व्यापार (फॉरेन ट्रेड्स) खाते यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टाने ही योजना आणली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com