Crime
बार्शी - शहरातील बुरुड गल्ली जवळ असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कंत्राटी महिलेला कामावर रुजू करुन घेण्यासाठी अश्लिल, लज्जास्पद वर्तन करुन वेगळ्या पद्धतीने भाषा केल्याप्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून, वीज वितरण कार्यालयात खळबळ उडाली आहे.