
मंगळवेढा : विधानसभा निवडणूकीपूर्वी सरकारने आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यावरून आता घूमजाव केल्यामुळे जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील दामाजी चौकात मशाल काल रात्री10 वा. आंदोलन केले. तालुक्यात रात्रीच्या वेळी झालेले पाहिलेच आंदोलन ठरले.