Drought Politics : दुष्काळाच्या शासन निर्णयाची खा.प्रणिती शिंदे कडून होळी

Praniti Shinde, Farm Loan Waiver, Drought Relief : मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दुष्काळी मदतीची मागणी केली. दुष्काळ जाहीर केल्यानंतर पंचनाम्याऐवजी सरसकट मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.
Praniti Shinde, Farm Loan Waiver, Drought Relief

Praniti Shinde, Farm Loan Waiver, Drought Relief

esakal

Updated on: 

मंगळवेढा :मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत आतापर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची चेष्टा लावली असून सोलापूर जिल्ह्यात 6 टक्के शेतकऱ्यांना लाभ झाला अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देण्याच्या मानसिकतेत नसून ते उद्योगपतीना कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेत असल्याचा आरोप खा. प्रणिती शिंदे यांनी केला.

राज्य सरकारच्या वतीने नुकताच दुष्काळ जाहीर केला मात्र त्यामध्ये थेट शेतकऱ्यांना काहीच लाभ होणार नसल्यामुळे संतप्त झालेल्या खा.प्रणिती शिंदे यांनी भाळवणी येथे फडणवीस सरकारच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com