Madha News : वाकाव येथे 'सिना संस्कृती'चे प्रागैतिहासिक अवशेष उजेडात! तरंगणाऱ्या वीटांचे अवशेषही आढळले; माढा महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे संशोधन

वाकाव येथील नदीकाठच्या परिसरात संशोधन करत असताना उत्तर नवाश्मयुगीन ते महापाषाण काळापर्यंतचे अवशेष प्राप्त झाले.
Prehistoric Artifacts of Sina Culture Discovered in Wakav Floating Bricks

Prehistoric Artifacts of Sina Culture Discovered in Wakav Floating Bricks

sakal

Updated on: 

माढा - वाकाव येथील ऐतिहासिक गुंडोबा मंदिर व वाकावच्या पुरातत्वीय स्थळास 'क्षेत्र भेट' देण्यात आली. यावेळी नदीकाठच्या परिसरात संशोधन करत असताना उत्तर नवाश्मयुगीन ते महापाषाण काळापर्यंतचे अवशेष प्राप्त झाले असून सीना संस्कृतीच्या पुरातत्वावर नव्याने प्रकाश पडत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com