Luxury Bus Fire : सोलापूर-पुणे महामार्गावर खाजगी लक्झरी बसला अचानक आग; बसचालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे वाचले प्राण, मात्र बस पूर्णपणे जळून झाली खाक

हैदराबादहून मुंबईकडे प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी लक्झरी बसने अचानक पेट घेतला.
luxury bus fire
luxury bus firesakal
Updated on

टेंभुर्णी - हैदराबादहून मुंबईकडे प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी लक्झरी बसने अचानक पेट घेतला. चालकाने वेळीच सतर्कता दाखवून बसमधील प्रवाशांना खाली उतरविल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com