Mangalwedha News : हुलजंती चेक पोस्टवरून नागरिकांचा रस्ता रोको; वाहनांच्या लागल्या रांगा

हुलजंती परिसरातील नागरिकांनी ऐनवेळी चेक पोस्टवर रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे अवजड वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
Protest at Huljanti Check Post Citizens Block Road

Protest at Huljanti Check Post Citizens Block Road

sakal

Updated on

मंगळवेढा - मंगळवेढ्यातून कर्नाटक व दक्षिण भारतात जाणाऱ्या मार्गावर हुलजंती गावच्या हद्दीमध्ये शासनाकडून बसविण्यात आलेल्या आंतरराज्य तपासणी नाक्याला शासन परवानगी आहे का? या कारणास्तव हुलजंती परिसरातील नागरिकांनी ऐनवेळी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे अवजड वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com