

Fatal Accident on Solapur-Pune Highway
Sakal
मोहोळ : सोमवार ता 5 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेटफळ जवळ मुंबई वरून सोलापूर कडे जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक MH 46 BU 5408 ने मोडनिंब वरून सिद्धेवाडी कडे जात असलेल्या एका दुचाकी क्रमांक MH 13 V 6039 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालक डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला, तर कारमधील अन्य 5 जण किरकोळ जखमी झाले.