Highway Bus Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स पलटी; अपघातात 30 प्रवासी जखमी, बस चालकाला डुलकी लागली अन्..

Solapur-Pune Highway Bus Accident : टेंभुर्णी पोलिसांनी (Tembhurni Police) तातडीने जखमींना येथील खासगी रूग्णालयात व इंदापूर (जि. पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.
Solapur-Pune Highway Bus Accident
Solapur-Pune Highway Bus Accidentesakal
Updated on

टेंभुर्णी : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथून पुण्याकडे निघालेली साई गणेश ट्रॅव्हल्सची खासगी बस चालकास डुलकी (झोप) लागल्याने ट्रॅव्हल्स अचानक पलटी होऊन तीस प्रवाशी जखमी झाले. सोलापूर- पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) आढेगांवनजीक पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com