

Guests Highlight Importance of Value-Based Education
Sakal
सलगर बुद्रुक (सोलापूर) : मुलांचा सर्वांगीण विकास करणे हे पालकांचे व शाळेचे उद्धीष्ठ असायला हवे. असे प्रतिपादन उदय सिंह मोहिते पाटील प्रशालेचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर पवार यांनी व्यक्त केले.ते रेनबो किड्स प्रि प्रायमरी इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयसिंह मोहिते पाटील स्कुल मंगळवेढा या प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार हे होते.