पंढरपूर- सांगोल्याचे शेतकारी कामगार पक्षाचे युवा नेते तथा आमदार डाॅ. बाबासाहेब देशमुख हे बहुजन व धनगर समाजाचे नेते राहिले नाहीत ते आता ब्राम्हण समाजाचे नेते झाले आहेत, अशी जोरदार टीका मोहोळचे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी केली आहे.