Madha News: राजवी अॅग्रो पॉवरचा २०२६-२७ गळीत हंगामाचा रोलर पूजन सोहळा उत्साहात संपन्न

माढा तालुक्यातील आलेगाव (बुद्रुक) येथील राजवी अॅग्रो पॉवर प्रा. लि.च्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ रोलर पूजनाने झाला. यावेळी शेतकऱ्यांनी वेळेत तोडणी करून दर्जेदार ऊस पुरवावा, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले.
Rajvi Agro Power inaugurates 2026-27 sugarcane crushing season with roller pujan at Alegaon Madha

Rajvi Agro Power inaugurates 2026-27 sugarcane crushing season with roller pujan at Alegaon Madha

Sakal

Updated on

माढा : आलेगाव ( बुद्रुक ता. माढा ) येथील राजवी अॅग्रो पॉवर प्रा.लि. या साखर कारखान्याचा २०२६-२७ या गळीत हंगामाच्या शुभारंभानिमित्त रोलर पूजन सोहळा रविवारी (ता. २६) सकाळी उत्साहात संपन्न झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com