Rape Case : अत्याचार पीडितेची वैद्यकीय चाचणी: न्यायालयासमोर जबाब; पोलिसांकडून संशयितांचा तपास सुरू

अविनाशने अक्कलकोट रोड एमआयडीसीत आपल्या ओळखीचे उद्योजक असल्याचे सांगून नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. रिक्षा मोकळ्या मैदानात उभी करून विशाल कंपनीच्या मॅनेजरकडे जाऊन येतो म्हणून गेला. तोपर्यंत अविनाशने रिक्षातच पीडितेवर अत्याचार केला.
Rape Case
Rape CaseSakal
Updated on

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीत ओळखीवर चांगली नोकरी लावतो, असे आमिष देऊन महिलेवर अत्याचार प्रकरणी मोहोळमधील अविनाश क्षीरसागर व विशाल क्षीरसागर या दोघांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिचा न्यायालयासमोर जबाब देखील नोंदविण्यात आला आहे. आता पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com