Solapur : तापमानातील बदल ठरतोय घातक : विषाणूजन्य ताप, जुलाब अन् सर्दी-खोकल्याच्या जोर; संसर्गाचे प्रमाणात वाढ
बदलत्या स्थितीत विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे सध्या दवाखान्यात तापाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्या खालोखाल सर्दी, खोकला व काही प्रमाणात डेंगीचे रुग्ण देखील आढळत आहेत.
Sudden weather changes spark rise in viral illnesses like fever, diarrhea, and cough in Solapur.Sakal
सोलापूर : मागील महिनाभरापासून प्रखर उन्हानंतर पावसाचा शिडकावा आणि त्यानंतर पुन्हा उष्णतेची लाट या परस्परविरोधी वातावरणामुळे विषाणूजन्य ताप, जुलाब आणि खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.