Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

रिटेवाडी शाळेतील जल जीवन मिशनच्या अर्धनिर्मित पाण्याच्या टाकीमुळे लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका; ग्रामस्थांची तातडीने उपाययोजना व कारवाईची मागणी
Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students

Sakal

Updated on

रिटेवाडी : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रिटेवाडीच्या प्रांगणात उभारण्यात येत असलेली अर्धनिर्मित पाण्याची टाकी सध्या लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहे. बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com