Pension Day 2024 : तरुण वयातच निवृत्ती वेतनासाठी, स्मार्ट नियोजन करणे शक्य
Pension Day : स्वतःचा व्यवसाय, खासगी नोकरी, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीला स्वतःची पेन्शन गुंतवणुकीतून उपलब्ध केली जाऊ शकते. त्यासाठी बाजारपेठेत फार मोठ्या प्रमाणात पेन्शन प्लॅन उपलब्ध आहेत
सोलापूर: स्वतःच्या पैशावर वृद्धापकाळात राहणी खर्च, उपचार खर्च भागवता यावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनेक गुंतवणूक योजना पोस्ट, एलआयसीसह खासगी म्युच्युअल फंड एसआयपीमधून उपलब्ध झाल्या आहेत.