कुर्डुवाडीहून येताना वरकुटे नजीक कार आली असता, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन कार आदळली. यामध्ये झंकर योगी यांचा मुलगा जागीच ठार झाला तर चारजण जखमी झाले. या अपघाताची खबर स्थानिकांनी पोलिसांना दिली.
Emotional tragedy near Varkute: One killed, four injured in road accident after funeralsakal
करमाळा : बंगळूर येथे वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर बंगळूर येथे वडिलांचा अंत्यविधी उरकून गुजरातकडे परत येत असताना करमाळा- कुर्डुवाडी रस्त्यावरील वरकुटे (ता. करमाळा) जवळ मंगळवारी (ता. १३) पहाटे साडेचार वाजता झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला.