SSC Success Story: वैष्णवी बाडगुडेची प्रेरणादायी झेप! दररोज 2 किमी पायपीट करत दहावीत 94.20% गुण, कंदिलाच्या उजेडात यशोगाथा..

Barshi taluka student success story in Solapur district: चिखलातून शाळेपर्यंतची पायपीट, सौर कंदिलाच्या मंद उजेडात रात्रीचा अभ्यास; प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता वैष्णवीची ९४.२० टक्क्यांची उज्ज्वल कामगिरी
Inspiring Journey of Vaishnavi Badgujre: Overcoming Struggles to Shine in Exams

Inspiring Journey of Vaishnavi Badgujre: Overcoming Struggles to Shine in Exams

sakal

Updated on

सोलापूर: बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील वैष्णवी मोहन बाडगुडे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दररोज दोन किलोमीटर पायपीट करत शाळेत जाणाऱ्या वैष्णवीची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com