Solapur: सकाळ’तर्फे आयोजित व एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘सकाळ विद्या एक्स्पो २०२५’द्वारे विद्यार्थ्यांना करिअरची दिशा देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जवळपास २० हून अधिक नामांकित शैक्षणिक संस्थांचा सहभाग असलेले हे प्रदर्शन हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात डॉ. शनिवारी (ता.२१) व रविवारी (ता.२२) असे दोन दिवस असणार आहे.