

Samruddhi Bhosale has been selected for the district women’s basketball team for the Senior State Championship
esakal
सोलापूर : सोलापूर येथील समृद्धी रणजीत भोसले हिची जिल्हा महिला बास्केटबॉल संघात निवड झाल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. समृद्धी हिला पहिल्या पासूनच खेळाची आवड आहे. तिने विविध शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवून यश संपादन केले आहे