
रब्बी पिकाच्या पेरणीत ज्वारीच्या पेरण्या ५० टक्क्यांवर झाल्या आहेत. गहू व हरभरा पिकांच्या पेरणी क्षेत्रात आणखी वाढ होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली.
-दत्तात्रय खंडागळे
सांगोला : सांगोला तालुक्यात रब्बी हंगामात ३९ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावर ८८.४६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात २१ हजार ४८५ हेक्टरवर ५७.३३ टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी पिकाच्या पेरणीत ज्वारीच्या पेरण्या ५० टक्क्यांवर झाल्या आहेत. गहू व हरभरा पिकांच्या पेरणी क्षेत्रात आणखी वाढ होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली.