Police Performance : तीन गुन्ह्यांतील अडीच लाखांचा मुद्देमाल पकडला ; सांगोला पोलिसांची कामगिरी

Solapur News : चारचाकी गाडीत बसवून तीस लक्ष्मीनगर येथे सोडतो असे म्हणून तिला लक्ष्मीनगर रोडवरील नर्सरीजवळ सोडून, तिच्या गळ्यातील ८ ग्रॅम सोन्याचे गंठण व ७ ग्रॅम सोन्याचे बोरमाळ असे शुभांगी रामचंद्र बुधावले हिने व संशयित आरोपी सुनील मंडले यांनी हिसका मारून ते चोरी केल्याचे सांगितले.
Sangola Police display the stolen goods worth Rs. 2.5 lakh recovered from three criminal cases as part of their successful operation.
Sangola Police display the stolen goods worth Rs. 2.5 lakh recovered from three criminal cases as part of their successful operation.Sakal
Updated on

सांगोला : तालुक्यातील तीन गुन्ह्यांतील सोने चोरी तसेच मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांस जेरबंद करण्यास सांगोला पोलिसांना यश आले असून, दोन संशयित आरोपींकडून सोन्याचे दागिने व मोटारसायकल असा सुमारे दोन लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com