Mangalwedha: मंगळवेढा सरपंच आरक्षण सोडत, 'काही खुशी काही गम'; अनेकांचा झाला भ्रमनिरास

आरक्षण सोडती दरम्यान अनेक इच्छुकांना मनासारखे आरक्षण मिळाले नाही म्हणून आरक्षण सोडतीतून काढता पाय घेतला मरवडे,आंधळगाव,मारापूर, सिद्धापूर, आसबेवाडी,या ग्रामपंचायती आरक्षित झाल्याने इच्छुकांची गोची झाली.
Villagers react to the newly announced sarpanch reservation list in Mangalwedha — joy for some, letdown for others.
Villagers react to the newly announced sarpanch reservation list in Mangalwedha — joy for some, letdown for others.Sakal
Updated on

- हुकूम मुलाणी

मंगळवेढा : गावगाड्यातील मिनी मंत्रालय असलेल्या ग्रामपंचायतीच्या 79 गावाच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज तहसीलदार मदन जाधव यांनी जाहीर केली. त्यामध्ये अनेक इच्छुकांना या आरक्षणाचा फटका बसला तर अनेक इच्छुक नव्या आरक्षण सोडतीमुळे जल्लोषात कामाला लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com