Kalamb Crime : मित्रानी दारू पाजून खून केल्याची घटना उघड; येरमाळा पोलिसांनी पाच संशयितना केली अटक

satish munde killed by friends : कळंब तालुक्यातील चोराखळी शिवारातील महाकाली कला केंद्रात तमाशा पाहण्यासाठी गेलेल्या सतीश मुंडेचा त्याच्याच मित्रांनी खून केला. पाच संशयितांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. हा खून जुन्या भांडणातून झाला.
satish munde killed by friends

satish munde killed by friends

sakal

Updated on

कळंब : तालुक्यातील चोराखळी शिवारातील महाकाली कला केंद्रात तमाशा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा त्याच्याच मित्रांकडून खून केल्याची धक्कादायक घटना रविवार (ता. 15 ) उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पाच संशयितना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com