
प्रभुलिंग वारशेट्टी
सोलापूर: नवीन पिढीला देवदेवता, मंदिरे, विधी व त्यांचा परस्परांशी वैज्ञानिक व नैसर्गिक संबंध माहित नाही. त्यामुळे नवीन पिढीमध्ये धर्म जागृती म्हणाव्या तितक्या प्रमाणात होताना दिसत नाही. धर्म संस्कृतीतून निसर्ग व विज्ञानाचे महत्त्व समजण्यासाठी उद्योजक अनिरुद्ध होमकर यांनी स्वखर्चाने २१ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला आहे.