Shahaji Patil : ठाकरे उपसा सिंचनमध्ये नव्याने सहा गावांचा समावेश : शहाजी पाटील; शेतीला हक्काचे पाणी मिळणार
Solapur News : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेमध्ये नव्याने तालुक्यातील सहा गावांचा समावेश करून या गावातील शेतीसाठी पाणी देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले आहेत.
Shahaji Patil addressing farmers after announcing six villages added to Thackeray Lift Irrigation Scheme.Sakal
सांगोला : स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत सांगोला तालुक्यातील नरळेवाडी, वाकी (शिवणे), शिवणे, एखतपूर, सांगोला, कमलापूर या गावांना समावेश करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार शहाजी पाटील यांनी दिली.