
Solapur Social Entrepreneurship: स्वतःसाठी काहीतरी करावं, हे स्वप्न अनेक महिला पाहतात. पण अर्चना रणवरे यांनी हे स्वप्न केवळ पाहिलं नाही, तर ते कृतीत आणून दाखवलं. २०२० मध्ये त्यांनी ‘शाहूश्री प्रॉडक्ट्स’ या खाद्यपदार्थ ब्रँडची स्थापना केली आणि आज त्यांच्या पुढाकारातून ३० हून अधिक महिला घरबसल्या अर्थार्जन करत आहेत.