Solapur News: सोलापूरच्या शेतकऱ्याने पिकवला तब्बल तीन किलो वजनाचा VIP आंबा, नाव ठेवलं ‘शरद मँगो'... जाणून घ्या यामागची रंजक गोष्ट

Solapur famous Sharad Mango: सोलापूरच्या एका शेतकऱ्याने आपल्या बागेत तब्बल तीन-तीन किलो वजनाचे आंबे पिकवले आहेत. विशेष म्हणजे, या आंब्यांना त्यांनी "शरद पवार" असं नाव दिलं आहे. यामागची कहाणी काय आहे चला तर जाणून घेऊया
Solapur famous Sharad Mango
Solapur famous Sharad MangoEsakal
Updated on

Solapur famous Sharad Mango: ऐकावं ते नवलच! आंब्याचं नाव ‘शरद पवार’ ठेवणं थोडं वेगळं वाटत असलं तरी, सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरन गावातील शेतकऱ्याने हे अनोखं यश मिळवलं आहे. या शेतकऱ्याने आपल्या बागेत तीन किलो वजनाचे आंबे पिकवले असून, त्यांना ‘शरद मँगो’ असं नाव दिलं आहे. त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापुरात आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक येत असून घाडगे यांच्या आंब्याला मोठी मागणी आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com