सोलापूर (वडाळा) - शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांना नुकतेच जिल्हाध्यक्ष पदावरून परस्पर हटविले होते. तसेच मोहिते पाटील समर्थक असणारे वसंत नाना देशमुख यांची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. हा निर्णय परस्पर झाल्याने बळीराम साठे यांना हा निर्णय रुचला नाही.