Dairy Industry In Solapur: प्राध्यापकाची नोकरी सोडून 'शशिकांत कराळे' यांचा यशस्वी दूध उद्योग; ३० जणांना रोजगार
Dairy Industry In Solapur: सरकोली (ता.पंढरपूर) येथील शशिकांत मधुकर कराळे यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून स्वबळावर डेअरी व्यवसाय उभारून ३० जणांना रोजगार देऊ केला आहे
Solapur: सरकोली (ता.पंढरपूर) येथील शशिकांत मधुकर कराळे यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून स्वबळावर डेअरी व्यवसाय उभारून ३० जणांना रोजगार देऊ केला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते एका शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून अध्यापनाच्या नोकरीला लागले.