
सोलापूर : श्री शिवजन्मोत्सवानिमित्त थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमी असे २५ हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा निमंत्रक अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.