Shiv Yoga : शिवयोग साधना दैहिक अन् मानसिक विकासासाठी उपयुक्त; मोबाईलमुळे मुलांमधील अस्वस्थतेत वाढ
Mental Health : वीरशैव लिंगायत समाजात शिवयोग साधनेला विशेष महत्त्व आहे. ही साधना मनुष्याच्या दैहिक, मानसिक, सामाजिक अन् आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त आहे.
सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजात शिवयोग साधनेला विशेष महत्त्व आहे. ही साधना मनुष्याच्या दैहिक, मानसिक, सामाजिक अन् आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त आहे. आज मोबाईलमुळे स्क्रीन टाइम वाढल्यामुळे विशेषतः लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा, अस्वस्थता वाढली आहे.