

Shivananad Patil Steps Away from Zilla Parishad Elections
Sakal
मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील आखाड्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.