मंगळवेढा - अनैतिक संबंधाच्या कारणावरून सलगर बुद्रुक येथील सागर मनोहर इंगोले (वय-29) याचा काठीने डोक्यात, मानेवर व सर्वांगावर वार करत खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील मारोळी येथे आज दि. 26 रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघा संशयित आरोपी भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले.